निंगनूर येथे वानोळा विरुद्ध जुनापानी अंतिम सामन्यामध्ये जुनापानी संघाने पटकावले प्रथम पारितोषिक
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )मो.7875525877 निंगनूर येथे कबड्डी च्या खुल्या सामन्यांचे आयोजन केले होते. दिवाळी निमित्य आज वानोळा विरुद्ध जुनापानी चुरशीच्या सामन्या मध्ये प्रथम पारितोषिक जुनापानी या…
