हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक भाविक भगत यांचे आंबोडा येथील नागरिकांना घेऊन तहसील कार्यालय महागांव येथे साखळी उपोषण
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड महागाव तालुक्यातील.अंबोडा ता. महागाव जि.यवतमाळ या गावातील लोकांना मागील एक महिन्यापासून विद्युत पुरवठाचा भरपूर त्रास होत होता. गावातील विद्युत पुरवठा वारंवार गायबच…
