कल्पनाशक्तीला पंख! तालुकास्तरीय क्रिएटिव्हिटी मेळाव्यात ग्रामीण विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देऊन त्यांच्यातील कलागुणांना व्यापक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने प्रथम एज्युकेशन फाउंडेशनकडून राबविण्यात येणारा ‘क्रिएटिव्हिटी क्लब’ हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात येत असून…
