माढेळी ते गिरसावळी रस्त्याचे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे:– अभिजित कुडे यांची मागणी
सार्वजनिक बांधकाम विभागाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निवेदन . वरोरा:– माढेली ते गीरसावळी रस्त्याचे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.…
