सततच्या ना पिकी मुळेच शेतकरी व्यसनाआधीन होउन आत्महत्या करतो माजी ए. एस.आय. अशोक भेंडाळे
सहसंपादक: रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातिल सततच्या नापिकेमुळेच शेतकरी व्यसना आधीन होऊन आत्महत्या करत असल्याची माहिती. माजी ए.एस.आय. अशोक राव भेंडाळे यांनी झाडगाव येथे गजानन महाराज मंदिरात अखिल भारतीय श्री गुरुदेव…
