छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद
सहसंपादक:: रामभाऊ भोयर तालुक्यातही येवती येथील तलाठी कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान २०२५ अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर मा. उपविभागीय अधिकारी राळेगाव व तहसीलदार राळेगाव…
