शारदा फाउंडेशन चा जि.प.चंद्रपूर च्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव,कोविड काळातील शिक्षण सेवेसाठी सन्मान
वरोरा:- दिनांक 30 जुलै 2022 शारदा फाउंडेशन च्या माध्यमातून कोविड काळात शाळा बंद होत्या तेव्हा मुलांच्या शिक्षणात खंड पडल्याने मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी शारदा फाउंडेशनच्या स्वयंसेकांच्या माध्यमातून गावात शिक्षणदान उपक्रम…
