राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे गोंडवाना संग्राम शाखेच्या वतीने विर बाबूराव पुलेश्चर शेडमाके यांची १८९ वी जयंती साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे गोंडवाना संग्राम शाखेच्या वतीने विर बाबूराव पुलेश्चर शेडमाके यांची १८९ जयंती धानोरा येथे दि. १२ मार्च रोजी साजरी करण्यात आली. यावेळी…
