शिव शंकराच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल
वरोरा शहरातील टोल नाका जवळ मारवाडी स्मशान भूमी बोर्डा येथील मंदिरातील शिव शंकराची मूर्तीची विटंबना झाल्याबाबत पोलीस स्टेशनला फिर्यादीने तक्रार दिल्यावरून अप क्र. 907/23 कलम 295 भादवी चा गुन्हा नोंद…
