राळेगाव आठवडी बाजार पठाणी वसुली ठेकेदाराच्या मुस्क्या आवरा: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर नगरपंचायत राळेगाव आठवडी बाजार ठेकेदार राजेंद्र शंकर हेटे हे शुक्रवार आठवडी बाजार ची वसुली दादागिरी पद्धतीने छोट्या, मोठ्या व्यवसायिक दुकानदाराकडून करीत असतात त्याची पद्धत शिवीगाळ करणे…
