यवतमाळ जिल्हास्तरीय व्हालीबॉल मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल ची गगनभरारी , व्हॉलीबॉल संघ विभागीय स्पर्धेस पात्र
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा स्तरीय 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या व्हालीबॉल मैदानी स्पर्धा नेहरू क्रीडागण यवतमाळ येथे दिनांक 5 डिसेंबर रोजी पार पडली यामध्ये राळेगाव येथील न्यू इंग्लिश…
