लाल्या रोगाचा कापसावर प्रादुर्भाव; शेतकऱ्यांमध्ये वाढले चिंतेचे सावट
सहसंपादक : रामभाऊ भोयर दोनच वेच्यात होणार कापसाची उलंगवाडी उत्पन्नात कमालीची घट शेतकरी सापडला आर्थिक कोंडीत दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून आधीच अतिवृष्टीतून वाचलेल्या पिकांवर शेतकऱ्यांची भीस्त होती…
