अळ्या पडलेल्या गाईला जीवनदान ,प्यार फौंडेशन व बजरंग दल ची संयुक्त सेवा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगांव येथे एक गो मातेचा शिंग फुटून जखमे मधी अळ्या पडेल्या आहे हि माहिती माहिती मिळताच तातडीने चंद्रपूर येथील प्यार फाउंडेशन चे संस्थापक देवेंद्र जी रापेल्ली…
