ई – पीक पाहणी ॲप नुसते मला पाहा अन् फुले वाहा ? शेतकरी हैराण : पीकपेऱ्यात गोंधळात गोंधळ ; नोंदीसाठी अनंत अडचणींचा सामना
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ शासनाने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या ई - पीक पाहणी ॲप वरदान ठरणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. परंतु शेतकऱ्यांसाठी हे ॲप डोकेदुखी असून पीकपेऱ्याची नोंदणी करण्यासाठी विविध अडचणींचा…
