आर एम इंटरनॅशनल स्कूल राळेगाव येथील खाजगी संस्थेचा मनमानी कारभार : विद्यार्थ्यांच्या शाळा सोडण्याच्या दाखल्यासाठी पालकांना दिला जातो नाहक त्रास
[पालकाकडून संस्थेवर कारवाईची मागणी]
सहसंपादक: रामभाऊ भोयर अपत्य प्राप्त झाल्यावर आकाशाला गवसणी घालणारा आनंद मात्र अपत्याच्या शाळा प्रवेशाच्या वेळी विरून जातो पूर्वीच्या काळी माणसाला चिंता होती घर लग्न यासाठी खर्चाची पण अलीकडच्या काळात पालकाला…
