भिंत पडुन जखमी झालेल्या इसमाला रवींद्र शींदे चॉरीटेबल ट्रस्ट कडून आर्थीक मदतीचा हात
भद्रावती प्रतिनीधी:- चैतन्य कोहळे माजरी येथील वार्ड न.६चे रहीवाशी कीशोर कवडूजी ढगे वय ४५ याचा अचानक घराचत्री भिंत कोसळुन अपघात झाला या अपघातात कीशोर ढगे यांच्या पायाला जबर दुखापत झाली.…
