राजुरा-पोवनी रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ‘रास्ता रोको’ आंदोलन,उपविभागीय अभियंता यांचे आठ दिवसात काम सुरु करण्याचे आश्वासन ; शेकडो ट्रकांच्या लांब
राजुरा-पोवनी-कवठाळा मुख्य मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरून चालणे कठीण झाले आहे. यात सास्ती टी पॉईंट ते रामपूर बसस्टँड पर्यंत धुळीचे लोंढे उडत असल्याने रामपूर येथील नागरिकांचे…
