लेखी अश्वासनाने आंदोलन मागे, मात्र सरपंचावरील कार्यवाही गुलदस्त्यात सरपंच व गुत्तेदारावर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकाची भेट घेऊन
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर पैनगंगा नदिच्या काठावर असलेल्या दिघी येथे महसुलने जप्त केलेली रेती गावातील काही प्रमुखाच्या साक्षीने उचलून विक्री केली जात आहे. या प्रकरणी सबंधितांवर कार्यवाही करावी अन्यथा अर्धनग्न…
