बिटरगाव पोलीस स्टेशन पदभार घेताच ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी सात महिण्यापासून पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या फरार शिक्षकास केले अटक
प्रतिनिधी//शेख रमजान सात महिन्या पूर्वी ढाणकी जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षक याने शाळेतील सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केला होता . याप्रकरणी बिटगाव पोलिस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल…
