(कंट्रोल)रास्त धान्य वाटपाच्या विषयात किंवनट महसूल आणि पुरवठा विभाग झोपेत ?
तहसीलदार- पुरवठा अधिकारी यांना दिवाळी साजरी करण्या साठी पगार कमी पडत असल्यास वर्गणी करून देवू - रास्त कार्ड धारक दिवाळी उद्या वर येउन ठेपली आहे पण किंवनट तहसील कार्यालय अंतर्गत…
