मनपा ने हलविला क्रांतिवीर बाबुराव पुल्लीसुर शेडमाके यांचा पुतळा …..!!
प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर इतक्यात चंद्रपूर शहरात एक प्रकरण खूप चर्चेला येत आहे. बिरसा मुंडा यांचा पुतळा कुठलीही पूर्वसूचना न देता मनपा प्रशासनाने हटवला. मोठा गाजावाजा करून लोकांकडून पैसे जमा केले…
