

सहसंपादक:प्रशांत बदकी
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर,सरचिटणीस विठ्ठल भाऊ लोखंडकर , आनंदभाऊ एबंडवार यांच्या मार्गदर्शनात
दिनांक 14-05-2021 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टाळेबंदीच्या पाश्वभूमी शासनाने घोषित केलेल्या अन्नधान्य पुरवठा त्वरित वितरित करणे बाबत यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीष भा. डांगे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले
जय महाराष्ट्र जय मनसे
