युवा सामाजिक कार्यकर्ता याकूब पठान यांचा अभिनव उपक्रमग़रीब व गरजु कोरोना पॉझिटिव्ह पेशंट ला मोफत औषध वाटप
प्रतिनिधी:शफाक शेख,चंद्रपूर चंद्रपूरचे युवा समाजसेवक याकूब पठाण मागील काही वर्षापासून गरिबांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या प्रकारे धडपड करत असतात . देशात कोरोनछ शिरकाव झाल्यापासून सर्वसामान्य मजूर वर्गाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे…
