शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते मोठा पक्षप्रवेश…
