आपटी येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम कासव गतीने,बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आपटी (रामपूर ) येथे गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम कमीत कमी 1 वर्षपासून रखडले असून त्यांचं काम खूप कासव गतीने चालू आहे,पाण्याच्या…
