मुकिन्दपुर येथील गणराज्य दिन उत्साहात पार २६जानेवारी प्रजासत्ताक दिन.
तालुका प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी(८६९८३७९४६०) ब्रिटिश पारतंत्र्याच्या जोखडातुन मुक्त करण्यासाठी अनेक देश भक्तांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र मिळविण्याकरिता जे कष्ट सोसावे लागले ते खूप संयमाने व…
