खंडाळा येथे मनसेत पक्ष प्रवेश,तालुकाध्यक्ष सूरज शेंडे यांच्या नेतृत्वात मनसे ची वाढती ताकत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मा. श्री राज साहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मा. हेमंत भाऊ गडकरी प्रदेश सरचिटणीस यांच्या आदेशानुसार मा. दिलीप भाऊ रामेडवार जिल्हा अध्यक्ष मा. राहुल…
