सनशाईन स्कूलद्वारे भाकरे महाराज सभागृहात गुरुपौर्णिमा साजरी
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियुष रेवतकर कारंजा( घा):-गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते. आई ही सगळ्यांचीच सर्वप्रथम गुरु. तिच्याकडूनच लहानपणी अनेक गोष्टींचे बाळकडू पाजले जाते. समाजात वावरण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान ही…
