4 G च्या वेगाचे नावाखाली खाजगी कंपन्या करतात ग्राहकांची लूट प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी: प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरात अत्यंत धीम्या गतीच्या नेटवर्कच्या अडचणीने मोबाईल वापरणारे ग्राहक मात्र सध्या हैराण आहेत तसेच जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन आल्यापासून अनेक ठिकाणी ग्राहक व व्यापारी सुद्धा सर्वच ऑनलाईन…
