न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया मध्ये सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी
शाळेतील वर्ग 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कॉपी मुक्त अभियाना बाबतीची शपथ सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया मध्ये दिनांक…
