पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयात बेबीकीट चे वाटप
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा आदरणीय श्री शरद पवार साहेब यांच्या 80 व्या वाढदिवसा चे औचित्य साधून वरोरा तालुक्यातील 12/12/2020 ला जन्म झालेल्यांना बाळांना बेबीकीट वाटून मा.श्री पवार साहेब यांच्या वाढदिवस साजरा…
