दुचाकीची समोरासमोर धडक दोघांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी,वरध गावाजवळ घडली घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरध सावरखेडा रोडवर झालेल्या घटनेत दोन मोटर सायकल समोरासमोर धडकून दोन जण जागी ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी…
