शिवसेना पक्षप्रमुख माननिय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना राळेगाव तर्फे उत्साहात साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दि. 27 जुलै रोज बुधवारला शिवसेना पक्षप्रमुख माननिय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना राळेगाव तर्फे विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यातआले सर्वप्रथम शिवसेना संपर्क स्थळ रावेरी…
