उपविभागीय महसूल क्रीडा स्पर्धा : थ्रो बॉल महिला — केळापूर उपविभाग उपविजेता
सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्हास्तरीय राळेगाव उपविभाग येथे आयोजित उपविभागीय महसूल क्रीडा स्पर्धा दिनांक २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत थ्रो बॉल महिला…
