वीज दुर्घटना टाळण्यासाठी दामिनी ॲपचा आधार घ्या :तहसीलदार डॉ रवींद्र कानडजे
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) वादळी पाऊस व विजांचा कडकडाटाचा अचूक अंदाज याची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी याकरिता दामिनी ॲप विकसित केले आहे त्यासाठी सुजाण नागरिकांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये हे…
