नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तर्फे निर्व्यसनी कुटुंबाला भेट
दि.२०/४/ २०२३ रोजी बाळूभाऊ धुमाळ यांच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. बाळूभाऊ धुमाळ समाजसेवेला वाहून घेणारे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे .त्यांच्या या कार्याला साथ देणारी त्यांची पत्नी सौ.प्रणलीताई धुमाळ,मुलगी…
