जिल्हाभरात वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन , वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी चंद्रपूर
चंद्रपूर बल्लारपूर नागभीड राजुरा दोन दिवसापूर्वी महावितरणा ने व इतर खाजगी वीज कंपनी ने जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी चंद्रपुर ने जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांचे नेतृत्वात…
