रोडवर चारचाकी वाहन उभी असल्याच्या वादावरून उपसरपंचास केली मारहाण
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आंजी येथील ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रफुल्ल पवार वय ४९ वर्ष हे दिं ११ जून रोजी शेतातून बैलबंडी घेऊन घराकडे…
