वरध येथील आरोग्य शिबीराचा 260 रुग्णांनी घेतला लाभ [आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत वरध येथे आरोग्य शिबीर]
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील प्रा. आ. केद्र वरध उपकेंद्र पळसकुड येथे ७५वा आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आरोग्य शिबीर घेण्यात आले.यात विविध आजार असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार…
