कलकाम कंपनीच्या संचालक व इतरांवर एम.पी. आय. डी. अंतर्गत त्वरीत गुन्हे दाखल करा,
अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील एजंट व गुंतवणूकदार करणार ठिय्या आंदोलन. चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील गडचिरोली यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या…
