नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रम उत्साहात
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर नवउत्साह दुर्गा मंडळ गांधी ले आऊट, राळेगाव यांनी नवरात्री उत्साहात विविध कार्यक्रम राबवून मंडळात नव चैतन्य निर्माण केले. भजन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, महिलांचा गरबा…
