काँग्रेस अध्यक्ष पदी मल्लिकार्जुन खर्गे; थरुर यांचा पराभव
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तब्बल 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील खर्गेंच्या रुपात कॉंग्रसला अध्यक्ष मिळाला आहे. याआधी सीताराम…
