संतसाहित्य अभ्यासक बेलुरकर यांचे कारंजा येथे १५ ऑक्टोबरला व्याख्यान
:-मानवता प्रतिष्ठान कारंजा तर्फे कार्यक्रमाचे आयोजन. कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियूष रेवतकर कारंजा (घा):-विविध संस्कारक्षम विचारांची देवाणघेवाण व्हावी या चांगल्या हेतूने कारंजा शहरात नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या मानवता विचार प्रतिष्ठाणच्या वतीने व्याख्यानमाला आयोजन…
