चिंतामणी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात ; 10 जणांचा आगीत होरपळून मृत्यू, मृतकामध्ये यवतमाळातील ५ जणांचा समावेश
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर चिंतामणीची खाजगी लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे ५ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास भीषण अपघातात झाला.या अपघातानंतर चिंतामणी…
