काटोल तालुक्याचा दहावीचा निकाल 97.88 %,तालुक्यातील 25 शाळेचा निकाल 100%
काटोल तालुक्यात मुलीअव्वल मुले 1004 तर मुली 984 उत्तीर्ण तालुका प्रतिनिधी/17 जूनकाटोल : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये काटोल तालुक्याचा निकाल 97.88% (1988 विद्यार्थी)लागला असून उत्तीर्ण होण्यामध्ये मुलांची संख्या 1004…
