अंतरगांव सांवगी ग्राम विकास सोसायटी वर प्रफुल्ल भाऊ मानकर गटाचे माहदेवराव नेहारे अध्यक्ष तर उपाध्यक्ष पदी राहुल ढुमणे यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील अंतरगात सावंगी ग्राम विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी मानकर गटाचे महादेवराव नेहारे तर उपाध्यक्ष पदी राहुल ढूमने यांची निवड करण्यात आली.सदर अंतरंगात सावंगी ग्राम…
