शेतकरी बांधवांना बियाणे टोकणयंत्राचे प्रशिक्षण,कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
वरोरा: जगाचा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाढता कल व दिवसेंदिवस मजुरांची भासती कमतरता, ही बाब लक्षात घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित महारोगी सेवा समिति द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय…
