लोणी जंगलात आढळले अज्ञात प्रेत
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) पोलिस स्टेशन राळेगांव च्या हद्दीतील लोणी या जंगलात गावाजवळून अंदाजे २ कि.मी. वर जंगलाच्या मधोमध प्रेत आढळून आल्याची माहिती गुराख्याने दिली. घटनास्थळी दोन्ही नागरिकांनी धाव…
