जनरल चॅम्पियन शिपमध्ये राळेगाव तालुक्यातील वडकी केंद्र अव्वल
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुका अंतर्गत खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती राळेगाव द्वारा संचालित जनरल चॅम्पियनशिप या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.या खेळामध्ये विद्यार्थ्यांना मैदानावर उतरवून प्रत्यक्ष…
