मनपातील निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई,3 महिने उलटूनही आप ने उघडकीस आणलेल्या घोट्याळयाच चौकशी नाही
आम आदमी पार्टीने उघडकीस आणलेल्या मनपातील 1 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत; मात्र स्वयंस्पष्ट चौकशी अहवाल पाठविन्यास टाळाटाळ. चंद्रपूर : मनपातील 1 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात…
